पाहा व्हीडिओ : सोंगट्यांना हात न लावता खेळा बुद्धिबळ

पाहा व्हीडिओ : सोंगट्यांना हात न लावता खेळा बुद्धिबळ

भव्य गोहिल आणि आतुर मेहता यांनी एक अद्भुत चेसबोर्ड तयार केला आहे. पाहणाऱ्याला असं वाटू शकतं की हा चेसबोर्ड जादुई आहे. पण त्यामागं तंत्रज्ञानाची कमाल आहे.

या चेसबोर्डवर तुम्ही संगणकाविरुद्ध खेळू शकता किंवा दूरवर अमेरिका, इंग्लंडमध्ये वगैरे असलेल्या मित्रांसोबत खेळू शकता.

यावर एखादी मॅचही पाहू शकता. म्हणजे आनंद आणि कार्लसन जर्मनीत किंवा कुठे खेळत असतील तर ती या बोर्डवर लाईव्ह स्ट्रीम होते.

नेमका काय आहे हा जादुई चेसबोर्ड

शूट: विष्णूवर्धन, निर्मिती : जान्हवी मुळे

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)