पाहा व्हीडिओ : हत्ती करतोय स्मोकिंग? 'स्मोकर जम्बो' जगभर व्हायरल

पाहा व्हीडिओ : हत्ती करतोय स्मोकिंग? 'स्मोकर जम्बो' जगभर व्हायरल

कर्नाटकमधल्या नागरहोळच्या जंगलातला हत्ती नेमकं काय करतोय हे उलगडत नसलं तरी सोशल मीडियावर 'स्मोकर जम्बो' म्हणून जगभर प्रसिद्ध झाला आहे.

वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटीशी संबंधित वैज्ञानिक विनय कुमार यांनी हा 48 सेकंदांचा व्हीडिओ एप्रिल 2016मध्ये शूट केला होता. पण, त्यांनी तो नुकताच प्रसिद्ध केला आहे. या व्हीडिओमध्ये हत्ती धूम्रपान करत नसून राख उडवतोय. पण तो नेमकं असं का करतोय हे कळत नसल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)