पाहा व्हीडिओ : या काँप्युटर क्लासमध्ये फळाच बनला काँप्युटर
पाहा व्हीडिओ : या काँप्युटर क्लासमध्ये फळाच बनला काँप्युटर
घानातील हे शिक्षक सध्या सोशल मीडियावर स्टार झाले आहेत. कारणही तसचं आहे. अकोटो रिचर्ड असं त्यांच नाव आहे. त्यांच्या वर्गात काँप्युटर नाही म्हणून चक्क ते फळ्यावर मायक्रोसॉफ्ट वर्ड शिकवतात.
काँप्युटरच्या जगात आपले विद्यार्थी मागे राहू नयेत, हीच त्यांची तळमळ आहे. पण त्यांचा व्हीडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर मायक्रोसॉफ्टसह अनेकांनी त्यांना काँप्युटर देण्याची घोषणा केली आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)