पाहा व्हीडिओ : हेलिकॉप्टरनं ऑफिसला जाणार का?

पाहा व्हीडिओ : हेलिकॉप्टरनं ऑफिसला जाणार का?

साओ पाओलोमध्ये तुम्ही एका फोनवर हेलिकॉप्टर बुक करू शकता. हेलिकॉप्टरच्या एका ट्रिपसाठी टॅक्सीच्या दुप्पट म्हणजे 100 डॉलर मोजावे लागतात.

या शहरात 200 हेलिपॅड, 400 हेलिकॉप्टर असून दिवसाला 1300 उड्डाणं होतात. ब्राझीलची सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आलंय.

पण शहरातले नागरिक याला प्रतिसाद देत आहेत का? पाहा व्हीडिओ.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)