पाहा व्हीडिओ : त्यानं वडील गमावले पण जिद्द कमावली!
पाहा व्हीडिओ : त्यानं वडील गमावले पण जिद्द कमावली!
सीरियातल्या युद्धात 7 वर्षांच्या मुस्तफाला गंभीर इजा झाली. बॅरल बाँबच्या स्फोटात त्याच्या कमरेखालच्या भागाला दुखापत झाली.
मुस्तफाला वाचवताना त्याच्या वडिलांचा जीव गेला.
पण हे असं असतानाही मुस्तफाच्या चेहऱ्यावर हसू कायम आहे. शारीरिक मर्यादेमुळे मागे हटायचं नाही, असं त्यानं ठरवलंय.
युद्धामुळे सीरियातल्या लहान मुलांची एक पिढीच अपंग झाली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)