#Aadhar : इतर देशांमध्ये आधारसारख्या कार्डांची काय स्थिती आहे?

#Aadhar : इतर देशांमध्ये आधारसारख्या कार्डांची काय स्थिती आहे?

जगातल्या अनेक देशांत आधारसारखं नागरिक कार्ड वापरण्यात येतं. यामध्ये ब्राझील, बुल्गेरिया, मेक्सिको, चिली, मलेशियासारख्या देशांचा समावेश होतो.

प्रत्येक देशात नागरिक कार्डला एका वेगळ्या नावानं ओळखलं जातं. या कार्डाचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो.

उदाहरणार्थ, ब्राझीलमध्ये नागरिक कार्ड मतदानासाठी अनिवार्य करण्यात आलं आहे.

इतर देशांत आधार म्हणजे त्या-त्या देशाचं नागरिक कार्ड कशाकरता वापरतात हे पाहण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)