कोण आहेत अण्णांचे समर्थक आणि का?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

विविध राज्यांतून आलेल्या अण्णा समर्थकांशी बातचीत.

2011 च्या तुलनेत अण्णा हजारेंच्या आंदोलनाला यावेळी कमी प्रतिसाद मिळाला. पण जे लोक आपापल्या गावांतून, विविध राज्यांतून रामलीला मैदानात येऊन अण्णांच्या आंदोलनात सहभागी झाले त्यांची काय भूमिका आहे?