पाहा व्हीडिओ : तुमचे केस गळत आहेत? मग हा व्हीडिओ तुमच्यासाठीच आहे

पाहा व्हीडिओ : तुमचे केस गळत आहेत? मग हा व्हीडिओ तुमच्यासाठीच आहे

युरोपियन लोकांचे केस अफ्रिकी आणि आशियायी लोकांपेक्षा लवकर गळतात. 50व्या वर्षांपर्यंत युरोपात अर्ध्या लोकांचे केस गळतात.

महिलांचे केस उशीरा गळतात. पण समोरील केस आधी गळतात. जन्मावेळी माणसाला साधारण 1 लाख केस असतात. मोठ्या प्रमाणात केस गळती चिंतेचं कारण ठरू शकतं. प्रत्येक व्यक्तीच्या केस गळतीचं प्रमाण वेगवेगळं असतं. वर्षभरात यात बदल झालेला दिसून येतो.

पण केस कशामुळे गळतात? पाहा हा व्हीडिओ.

हे वाचलंत का ?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)