लंडनचा आद्य पदार्थ : फिश अॅण्ड चिप्स
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : लंडनचा आद्य पदार्थ : फिश अॅण्ड चिप्स

लंडनमध्ये फिश आणि चिप्स हा पदार्थ हमखास खाल्ला जातो. मात्र, हा पदार्थ मूळचा ब्रिटनचा नसून ज्यू स्थलांतरितांनी स्पेन आणि पोर्तुगालमधून 17व्या शतकांत हा पदार्थ प्रथम आणला. ब्रिटनमधल्या जवळपास पाच पिढ्यांपासून हा पदार्थ खवय्यांच्या जिभेची गरज पूर्ण करत आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)