औरंगाबादकरांनो...पाहा रोमकरांनी कसा सोडवला कचरा प्रश्न?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

औरंगाबादकरांनो, पाहा रोमवासीयांनी कसा सोडवला कचऱ्याचा प्रश्न!

रोम शहरात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. दररोज तब्बल 4 हजार 500 टन कचरा जमा होतो.

कचऱ्याचे डबे सर्वत्र दिसतात. त्यामुळे रहिवाशांना त्रास होतो. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला कचरा दिसेलच.

कचऱ्याचे ढीग जमलेलेच असतात. त्यातून दुर्गंध येत असतो. 'रिटेक रोम' हा गट मात्र शहर स्वच्छ करण्यासाठी धडपडत आहे.

पाहा हा गट नेमकं काय करत आहे?

हे वाचलंत का ?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)