पाहा व्हीडिओ : गुड फ्रायडेला चर्चमध्ये होतं उपनिषदाचं वाचन

गुड फ्रायडे या ख्रिश्चन धर्मीयांच्या सणाच्या दिवशी हिंदूंकडून चर्चमध्ये नारायण उपनिषदाचं वाचन केलं जातं. स्वाध्याय परिवाराकडून सामाजिक सलोख्यासाठी हा पुढाकार घेतला जातो. गेल्या दोन दशकांपासून हा उपक्रम सुरू आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात या राज्यांमधल्या चर्चमध्ये हा उपक्रम आयोजित केला जातो. हिंदू आणि ख्रिस्त धर्मीयांमध्ये हा उपक्रम सामाजिक सलोखा वाढवण्याचं काम करतो आहे.

शूट, एडिट : राहुल रणसुभे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)