बर्फावरून घसरलेली कार जेव्हा पोलिसाला उडवते
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : बर्फावरून घसरलेल्या गाडीनं पोलिसाला उडवलं तेव्हा...

अमेरिकेतील उटाहमध्ये हिमवर्षांव सुरू असताना हायवेवर एका अपघातस्थळी पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला दुसऱ्या गाडीनं उडवलं. पुढे काय झाले?

अपघातस्थळी जाताना सार्जंट ब्रेन्चले यांना गाडीची धडक बसली. ही धडक एवढ्या जोरात होती की ते हवेत उडाले. ब्रेन्चले यांना गंभीर दुखापत झाली. पण जिवावर बेतले नाही.

आपल्याला गाडीनं ठोकलंय का, असा विचार मी त्यावेळी करत होतो, अशी आठवण ब्रेन्चले आजही भेटीसाठी येणाऱ्यांना सांगत असतात.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Related Topics