#BCCShe: 'पुरुषांचं काम' करणारी ही बाई कशी वाढवत आहे बैलांची संख्या!
#BCCShe: 'पुरुषांचं काम' करणारी ही बाई कशी वाढवत आहे बैलांची संख्या!
BBCShe मालिकेअंतर्गत एका कॉलेज विद्यार्थिनीने सौंदरम यांच्याबरोबर एक दिवस घालवला. तामिळनाडूच्या कांगेयम गावातल्या सौंदरम या बैलांच्या पैदासकार आहेत.
कांगेयम जातीची बैलं वाढावीत असं त्यांना वाटतं.
20 वर्षांपूर्वी जेव्हा त्यांनी हे काम हाती घेतलं होतं तेव्हा त्यांच्याकडे फक्त दोन बैलं होती. आता त्यांच्याकडे 20 बैलं आहेत.
त्या म्हणतात, "हे काम करताना माझा जीव गेला तरी काही हरकत नाही."
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)