पाहा व्हीडिओ : चित्ता कारमध्ये घुसला आणि मग...

टांझानियामध्ये ब्रिटन हेज यांच्या कारमध्ये चित्ता घुसला. हेज हे त्यांच्या सावत्र वडिलांसोबत सफारीवर असताना हा प्रकार घडला.

सोबत असलेल्या गाईडनं त्यांना यावेळी शांत बसून राहायला सांगितलं. 10 मिनिटं हा चित्ता कारमध्ये होता. त्यानंतर काय घडलं पाहा व्हीडिओ.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)