पाहा व्हीडिओ : तब्बल 6 तास हातांवर चालणारा माणूस तुम्ही पाहिलाय?

पाहा व्हीडिओ : तब्बल 6 तास हातांवर चालणारा माणूस तुम्ही पाहिलाय?

हे आहेत ३२ वर्षांचे दिरार अबोहोय. यांच्या हातात प्रचंड ताकद आहे. उत्तर इथिओपियातल्या तिग्रेमध्ये ते राहतात.

चायनीज आणि अमेरिकन चित्रपट बघून त्यांनी हाचावर चालण्याचा सराव केला.

दिरार यांच्यासाठी आता हातावर चालणं हे पायानं चालण्याइतकं सोपं आहे. आता त्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झळकायचं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)