पाहा व्हीडिओ : फोक्सवॅगन गाड्यांचं 'स्मशान' पाहिलं का?
पाहा व्हीडिओ : फोक्सवॅगन गाड्यांचं 'स्मशान' पाहिलं का?
डिझेल प्रदूषण घोटाळ्यामुळे फोक्सवॅगन या जर्मन कंपनीने तब्बल साडेतीन लाख कार ग्राहकांकडून परत विकत घेतल्या आहेत.
या कार माघारी घेण्यासाठी कंपनीने 7.4 अब्ज डॉलर एवढी किंमत मोजली आहे.
या कार ठेवण्यासाठी फोक्सवॅगनकडे एकूण 37 'कार पार्क' आहेत. हे भलंथोरलं कार पार्क नेमकं कुठे आहे? जाणून घेण्यासाठी पाहा व्हीडिओ.
हे वाचलंत का?
- #पैशाची गोष्ट : नवीन आर्थिक वर्षात या 10 गोष्टी बदलणार
- #BBCShe: 'कितीही नशा केली तरी माझं समाधान होत नसे'
- भाजप स्थापना दिवस : 'शिखर सर करण्यापेक्षाही तिथे टिकून राहणं कठीण असतं!'
- कॉमनवेल्थ गेम्स : भारताला दुसरं सुवर्ण पदक, मणिपूरच्या संजीताचा सुवर्णवेध!
- बीबीसी रिअॅलिटी चेक : चीनकडून सतत 'हे' खोटे दावे कशासाठी?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)