#पैशाची गोष्ट : नवीन आर्थिक वर्षात या 10 गोष्टी बदलणार

#पैशाची गोष्ट : नवीन आर्थिक वर्षात या 10 गोष्टी बदलणार

नूतन आर्थिक वर्षाभिनंदन! 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं. आर्थिक नियोजन करताना कोणत्या 10 गोष्टी लक्षात ठेवायच्या ते बघा या व्हीडिओत.

यंदाच्या बजेटमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नवीन तरतुदी केल्या आहेत. आणि त्याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून म्हणजे नवीन आर्थिक वर्षात सुरू झाली आहे.

तेव्हा आजच्या पैशाची गोष्टमध्ये बघू या अशा कुठल्या तरतुदी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि आर्थिक नियोजन करताना आपण कुठे लक्ष द्यायचं आहे.

निवेदक - ऋजुता लुकतुके, निर्माती - सुमिरन प्रीत कौर, एडिट - परवाझ लोण

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)