पाहा व्हीडिओ : #BBCShe 'कितीही नशा केली तरी माझं समाधान होत नसे'

पाहा व्हीडिओ : #BBCShe 'कितीही नशा केली तरी माझं समाधान होत नसे'

नशेच्या आहारी जाऊन परत सुरळीत आयुष्य जगणं खूप कठीण असतं. नशेमुळं आपल्या आयुष्यावर कसा परिणाम घडला याबाबत आता पूर्णपणे व्यसनमुक्त झालेल्या तुषार नातूंनी आपले अनुभव सांगितले.

महिलांमध्ये देखील व्यसनाचं प्रमाण वाढलं आहे. त्यात आपल्याकडं महिलांसाठी व्यसनमुक्ती केंद्र नसल्यामुळं त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे.

हे पाहिलं का?

स्टोरी - जान्हवी मुळे, शूट एडिट - शरद बढे

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)