पाहा व्हीडिओ : ...आणि ही विकलांग खार पळू लागली!

पाहा व्हीडिओ : ...आणि ही विकलांग खार पळू लागली!

तुर्कस्तानमध्ये कॅरामेल या खारीला 'कृत्रिम पाय' लावण्यात आलाय. जाळ्यात अडकल्यानंतर या खारीला आपले पुढचे दोन पाय गमवावे लागले.

आता ती धावू शकते कारण पायाच्या जागी ही दोन चाकं लावली आहेत. इस्तंबूल विद्यापीठातील तज्ज्ञांनी ही चाकं तयार केली आहेत. या चाकांची सवय झाल्यावर कॅरामेलला कृत्रिम अवयवयांचा नवीन सेट मिळेल.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)