पाहा व्हीडिओ : सोशल मीडियामुळे त्यांना 24 वर्षांनंतर मुलगी परत मिळाली!

पाहा व्हीडिओ : सोशल मीडियामुळे त्यांना 24 वर्षांनंतर मुलगी परत मिळाली!

क्विफेंग तीन वर्षांची असताना चेंगदू शहरातून हरवली होती. आपल्या चिनी पालकांना ती 24 वर्षांनंतर सापडली.

रस्त्याकडेच्या त्यांच्या फळांच्या दुकानातून ती बेपत्ता झाली होती. 2015मध्ये तिचे वडील वॅंग मिंगक्विंग तिला शोधण्यासाठी टॅक्सी ड्रायव्हर बनले. कधी मुलगीच टॅक्सीत बसेल अशी त्यांची आशा होती.

27 वर्षांच्या कांग यिंगने सोशल मिडियावर एक स्केच पाहिलं तिला आपल्याशी साधर्म्य जाणवलं. पुढे काय घडलं हे जाणून घेण्यासाठी पाहा व्हीडिओ.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)