बीबीसी न्यूज पॉप अप @ कर्नाटक
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

कर्नाटक निवडणूक 2018 : #BBCNewsPopUp @ बेंगळुरू

#BBCNewsPopUp ची टीम पोहोचली आहे बंगळुरूमध्ये आणि तिथे त्यांची भेट झाली एका रॅपरशी. त्याला शहराची नस माहितीये. भेटा आमच्या टीमला आणि सांगा कर्नाटकबद्दल तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडेल?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)