#पैशाची गोष्ट : कुठे कुठे आहेत नोकरीच्या संधी?
#पैशाची गोष्ट : कुठे कुठे आहेत नोकरीच्या संधी?
देशात बेरोजगारी वाढत चालल्याच्या बातम्यांनी अनेक लोक अस्वस्थ झाले. त्यामुळे येत्या काळात रोजगाराच्या संधी कुठे मिळतील आणि येत्या काळात नोकरीसाठी काय कौशल्यं आवश्यक असतील हा प्रश्न अनेकांना पडत आहे.
भारताच्या लोकसंख्येत तरुणांचा प्रमाण 40 टक्के इतकं आहे. येत्या काळात IT क्षेत्रातल्या नोकऱ्या कमी होण्याची शक्यता आहे. पण बँकिंग, वित्तीय सेवा, विमा तसंच कार उद्योगात नोकऱ्यांचं प्रमाण वाढणार आहे.
आजच्या 'पैशाची गोष्ट'मध्ये पाहू या भारतात रोजगाराची सद्यस्थिती काय आहे आणि येत्या काळात काय चित्र असेल?
निवेदक - सिद्धनाथ गानू, निर्माती - सुमिरन प्रीत कौर, एडिट - परवाझ लोण
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)