पाहा व्हीडिओ - अॅमेझॉन जंगलाच्या या भागात पहिल्यांदाच शोधमोहीम का होत आहे?
पाहा व्हीडिओ - अॅमेझॉन जंगलाच्या या भागात पहिल्यांदाच शोधमोहीम का होत आहे?
ब्राझीलच्या अॅमेझॉन जंगलातला 'पीक ऑफ मिस्ट' हा अत्यंत दुर्गम भाग आहे. आतापर्यंत या ठिकाणी कोणतीही शोधमोहीम केली नव्हती.
ब्राझीलधील युनिव्हर्सिटी ऑफ साओ पाओलोची टीम सध्या इथल्या अज्ञात प्रजाती शोधत आहे. यासाठी आर्मी आणि स्थानिक प्रशासनाची मदत घेतली जात आहे.
अॅमेझॉनचं जंगल जैववैविध्यासाठी प्रसिद्ध आहे. जगात माहिती असलेल्या प्रजातींपैकी 10% प्रजाती या एकाच जंगलात सापडतात. सध्याच्या शोधमोहिमेत आतापर्यंत 9 आतापर्यंत अज्ञात प्रजातींचा शोध लागला आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)