पाहा व्हीडिओ : फ्लोरिडात 'त्या' भारतीय वंशाच्या शिक्षिकेमुळे वाचला अनेक मुलांचा जीव

पाहा व्हीडिओ : फ्लोरिडात 'त्या' भारतीय वंशाच्या शिक्षिकेमुळे वाचला अनेक मुलांचा जीव

अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथल्या MSD सेकंडरी स्कूलमध्ये निकोलस क्रूझ या आरोपीनं गोळीबार करत १७ जणांचा जीव घेतला. मात्र, एका भारतीय वंशाच्या शिक्षिकेच्या प्रसंगावधानानं काही मुलांचा जीव वाचला.

शांती विश्वनाथन नावाच्या या गणिताच्या शिक्षिकेनं मुलांना सुरक्षित ठिकाणी लपण्यास सांगितलं. त्यामुळे ही मुलं हल्लेखोराच्या नजरेतून सुटली आणि वाचली.

या भयावह घटनेची कहाणी शांती यांनी बीबीसीसमोर मांडली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)