पाहा व्हीडिओ : कठुआमधल्या याच मंदिरात 'ती'च्यावर झाला बलात्कार
पाहा व्हीडिओ : कठुआमधल्या याच मंदिरात 'ती'च्यावर झाला बलात्कार
कठुआमधल्या एका मंदिरात आठ वर्षांच्या मुलीवर आठवडाभर बलात्कार झाल्यानंतर संपूर्ण देश हादरला. नेमकी कशी घडली ही घटना? पीडितेच्या कुटुंबीयांच्या जमिनीचा वाद याला कारणीभूत आहे?
बीबीसीच्या प्रतिनिधीनं थेट कठुआमध्ये जाऊन या घटनेमागचे धागेदोरे उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. पीडितेच्या आणि आरोपीच्या कुटंबीयांनी त्यांची मतं बीबीसीकडे व्यक्त केली आहेत.
ग्राउंड रिपोर्ट इथे सविस्तर वाचा - ग्राऊंड रिपोर्ट : कठुआतल्या बलात्कारानंतर हिंदू-मुस्लीम दरी अधिकच रुंदावली
स्टोरी - फैसल मोहम्मद अली
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)