पाहा व्हीडिओ : महिन्याला साडेतीन लाख कमावणारा हा 'स्पर्म डोनर' रेडा पाहिलात का?

पाहा व्हीडिओ : महिन्याला साडेतीन लाख कमावणारा हा 'स्पर्म डोनर' रेडा पाहिलात का?

आतापर्यंत तुम्ही 'स्पर्म डोनर' माणसाबद्दल ऐकलं असेल. पण एखादा रेडाही 'स्पर्म डोनर' असू शकतो आणि त्याच्या स्पर्मला बाजारात लाखोंचा भाव मिळू शकतो, हे तुम्हाला माहिती आहे का?

हरियाणातल्या नरेंद्र सिंग यांच्याकडे असा 'स्पर्म डोनर' रेडा आहे. ज्याचं नाव आहे शहेनशाह! या रेड्याचे स्पर्म विकून नरेंद्र यांना साडेतीन लाख रुपये मिळतात.

शहेनशाहचं वजन किती? त्याचा दिनक्रम काय असतो? तो खातो काय? त्याच्या स्पर्मला मागणी का आहे?

या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी पाहा व्हीडिओ.

स्टोरी - श्रीकांत बंगाळे, एडिट - निमित वत्स/श्रीकांत बंगाळे

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)