पाहा व्हीडिओ : सीरियावरचा हल्ला नेमका झाला तरी कसा?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : सीरियावरचा हल्ला नेमका झाला तरी कसा?

US, UK आणि फ्रान्सनं सीरियामधल्या रासायनिक शस्त्रांच्या साठ्यांवर हल्ले केले. या राष्ट्रांनी सीरियाची राजधानी दमास्कस आणि होम्स शहराजवळच्या दोन ठिकाणांवर १०० क्रूझ मिसाईल डागली.

या हल्ल्यात तीन नागरिक जखमी झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे. सीरियानं परत रासायनिक शस्त्रांचा वापर केल्यास त्यांच्यावर पुन्हा हल्ला करण्यात येईल, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)