पाहा व्हीडिओ : तुम्ही एक दिवसाचे मुख्यमंत्री झालात तर काय निर्णय घ्याल?

पाहा व्हीडिओ : तुम्ही एक दिवसाचे मुख्यमंत्री झालात तर काय निर्णय घ्याल?

#BBCNewsPopUp टीम सध्या बेंगळुरू शहरात आहे. टीमनं तरुणांना तुम्ही एक दिवसाचे मुख्यमंत्री झालात तर काय निर्णय घ्याल? हा प्रश्न विचारला. यावर या तरुणांनी आपली मत व्यक्त केली आहेत.

अनेकांनी शहरातील विविध समस्यांवर बोट ठेवत त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू असं सांगितलं. जाणून घ्या या बेंगळुरूवासीयांची त्यांच्या शहरातील समस्यांबद्दल काय मतं आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)