पाहा व्हीडिओ : हे कामगार उत्तर कोरियाच्या सरकारचे अधिकृत गुलाम आहेत
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : उत्तर कोरिया सरकार या कामगारांचा पगार का जप्त करतं?

उत्तर कोरियातले काही नागरिक परदेशात कामगार म्हणून काम करतात. मात्र उत्तर कोरिया सरकार त्यांची रोजंदारी जप्त करतं! का?

कारण ते सरकारचे अधिकृत गुलाम आहेत. जगभरात असे दीड लाख कामगार असल्याचं मानलं जातं.

किम जाँग-उन सरकार या कामगारांकडून अब्जावधी डॉलर्स वर्षाला कमावतं. या कामगारांना मात्र परदेशात हालाखीचं जीवन जगावं लागत आहे. कधीही सुट्या नाही, एवढंच नव्हे तर कामादरम्यान अवकाश नाही.

पाहा व्हीडिओ -

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)