पाहा व्हीडिओ : सूर्याचा आवाज कधी ऐकलाय?

पाहा व्हीडिओ : सूर्याचा आवाज कधी ऐकलाय?

ताऱ्यांना जसा प्रकाश असतो, तसा त्यांचा आवाजही असतो. ताऱ्यांचा हा आवाज बाह्यभागात कोंडलेला असतो आणि याचा प्रतिध्वनी तयार होतो. या आवाजाचा अभ्यास करून ताऱ्यांबद्दल विविध माहितीही मिळवली जाते.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)