पाहा व्हीडिओ : बेळगावमधले लोक कोणाला कुंदा वाटणार आणि का?

पाहा व्हीडिओ : बेळगावमधले लोक कोणाला कुंदा वाटणार आणि का?

कर्नाटक विधानसभेच्या निमित्तानं बीबीसी मराठीची टीम बेळगावमध्ये पोहोचली. सीमावादामुळे बेळगाव हा महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये कळीचा मुद्दा आहे.

बेळगावमध्ये कर्नाटकची विधानसभाही असल्यानं या शहरातल्या लोकांना किमान सोयीसुविधांची अपेक्षा आहे. पण त्यादेखील मिळत नसल्याचं इथल्या लोकांचं म्हणणं आहे.

रिपोर्टर - मयुरेश कोण्णूर

प्रोड्युसर - जान्हवी मुळे

शूटिंग आणि एडिटिंग - शरद बढे

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)