पाहा व्हीडिओ : या भन्नाट शिक्षिकेला भेटाच!

पाहा व्हीडिओ : या भन्नाट शिक्षिकेला भेटाच!

थायलंडच्या पॅचरमॉन सवाना यांनी वयाच्या 23व्या वर्षी प्राथमिक शिक्षण सुरू केलं. लहानपणी त्यांच्या भागातल्या एकाही शाळेनं त्यांना प्रवेश दिला नव्हता. विकलांगांना शाळेत जाण्याची परवानगी मिळाल्याचा कायदा झाल्यावर त्या शिकू लागल्या. आता त्या स्वत: शिक्षिका आहेत.

त्या इथेच थांबल्या नाहीत. त्यांनी 'मास्टर ऑफ लॉ'ची पदवीही मिळवली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)