पाहा व्हीडिओ : ही मुलं शाळेत जाण्यासाठी असा जीवघेणा प्रवास करतात

पाहा व्हीडिओ : ही मुलं शाळेत जाण्यासाठी असा जीवघेणा प्रवास करतात

आंध्र प्रदेशच्या नल्लोर जिल्ह्यातलं इरुक्कम आयलंड हे पुलिकत सरोवराच्या मध्यभागी वसलं आहे. इथल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी दररोज 8 किलोमीटर बोटनं प्रवास करावा लागतो.

इरुक्कममध्ये 2 शाळा आहेत. त्यातली एक 1913मध्ये सुरू झाली. आता मात्र या शाळांत मुलांना शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत. तेलुगू माध्यमात शिकण्यासाठी काही विद्यार्थी आंध्रात जातात तर तामिळ माध्यमात शिकण्यासाठी विद्यार्थी तमिळनाडूत जातात.

शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना 8 किमीचा प्रवास बोटनं करावा लागतो.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)