पाहा व्हीडिओ : अंतराळवीर संडासला कुठे जातात?

पाहा व्हीडिओ : अंतराळवीर संडासला कुठे जातात?

विश्वातल्या अनेक रहस्यांची उकल करण्यासाठी अंतराळात वेगवेगळ्या मोहिमांवर जाणाऱ्या अंतराळवीरांच्या पोटापाण्याच्या सोयीबद्दल अनेकदा आपल्याला पाहायला मिळतं. पण त्यांची पोटं साफ करण्यासाठी काय सोय असते?

अंतराळ यानात किंवा स्पेस स्टेशनवर त्याचीही सोय केलेली असते. त्यासाठी पाईप आणि संडासासारख्या एका आसनाची मदत घेतली जाते. पण हे नेमकं काम कसं करतं?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)