पाहा व्हीडिओ : सीमाप्रश्नाविषयी बेळगावच्या तरुणांना काय वाटतं?
पाहा व्हीडिओ : सीमाप्रश्नाविषयी बेळगावच्या तरुणांना काय वाटतं?
कर्नाटक निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. देशाचं लक्ष तर तिकडे लागलं आहेच, पण कर्नाटक म्हणलं की महाराष्ट्राच्या मनात पहिला विचार येतो बेळगावचा.
बेळगावच्या न संपलेल्या सीमालढ्याचा परिणाम इथल्या स्थानिक राजकारणावरही दिसून येतो. पण ६० वर्षांहून अधिक काळ न सुटलेल्या या प्रश्नाचा परिणाम बेळगावातल्या नव्या तरुण पिढीवर काय होतो?
रिपोर्टर :मयुरेश कोण्णूर
प्रोड्युसर: जान्हवी मुळे
शूटिंग आणि एडिटिंग : शरद बढे
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)