पाहा व्हीडिओ : बंगळुरूकरांचे वर्षांतले 250 तास निव्वळ ट्रॅफिकमध्ये वाया

पाहा व्हीडिओ : बंगळुरूकरांचे वर्षांतले 250 तास निव्वळ ट्रॅफिकमध्ये वाया

तुम्हाला माहीत आहे का? बंगळुरूवासियांचे वर्षातले 250तास केवळ ट्रॅफिकमध्ये अडकल्याने वाया जातात. याचा सर्वाधिक फटका भारताच्या सिलिकॉन व्हॅली म्हणजेच इलेक्ट्रॉनिक सिटीला होतोय.

बंगळुरूच्या IT हबपर्यंत पोहचण्यासाठी सिल्क बोर्ड जंक्शन गाठावं लागतं. पण तिथे गाड्यांच्या एक ते दोन किलोमीटर इतक्या लांब रांगा लागतात. IT व्यावसायिकांचे तब्बल तीन तास वाया जातात.

याचा परिणाम म्हणून नोकरी बदलण्याचा पर्याय अनेकजण स्वीकारत आहेत. बीबीसीच्या पॉप अप टिमने ट्रॅफिकच्या या समस्येवर टाकलेला कटाक्ष.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)