पाहा व्ही़डिओ : दक्षिण कोरिया उत्तर कोरियाला या भोंग्यांमधून काय ऐकवतं?

पाहा व्ही़डिओ : दक्षिण कोरिया उत्तर कोरियाला या भोंग्यांमधून काय ऐकवतं?

दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांच्या सीमेवर भले मोठे भोंगे लावलेले असतात. उत्तर कोरियाच्या दिशेनं लावलेल्या दक्षिण कोरियातल्या भोंग्यांचा आवाज आता मात्र बंद झाला आहे.

दक्षिण कोरियानं सीमेवरील या भल्या मोठ्या भोंग्यांना बंद केलं आहे. यावरून ते बातम्या, कोरियन पॉप संगीत आणि प्रचार संदेश देतात आणि कधी उत्तर कोरियाच्या सैन्याला दक्षिणेत येण्याचं आवाहनही करतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)