व्हिएतनाम : हिंदू मंदिर इथल्या समृद्ध संस्कृतीची साक्ष देतात
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : व्हिएतनामधला हिंदू धर्म संपुष्टात येणार?

प्राचीन काळात हिंदूचा गड समजल्या जाणाऱ्या व्हिएतनाम देशात आता हिंदूंची संख्या कमी होत चालली आहे. इथली मंदिरं समृद्ध हिंदू संस्कृतीची साक्ष देतात.

इथले हिंदू आपला धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रयत्न करत असले तरी आता ही प्राचीन मंदिरं फक्त पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनून राहिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)