कर्नाटकाच्या राजकारणावर मठांचा प्रभाव नेमका कसा असतो?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ: कर्नाटकाच्या राजकारणावर मठांचा प्रभाव नेमका कसा असतो?

कर्नाटकात लिंगायत, वीरशैव आणि अन्य समूदायांच्या मठांचा समाज जीवनावर मोठा प्रभाव दिसतो.

या आध्यात्मिक मठांच्या प्रभावामुळं कर्नाटकात निवडणुकीलाही धार्मिक रंग चढताना दिसतो.

त्यात लिंगायतांना स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी अशी शिफारस राज्यातील काँग्रेस सरकारनं केल्यामुळं यंदा निवडणुकीत मठांची भूमिका निर्णायक ठरू शकते.

रिपोर्टर - मयुरेश कोण्णूर

प्रोड्युसर - जान्हवी मुळे

शूटिंग आणि एडिटिंग - शरद बढे

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)