पाहा व्हीडिओ : कॅमेरांचा क्लिकक्लिकाट, स्मितहास्य आणि थोडासा विनोद...
पाहा व्हीडिओ : कॅमेरांचा क्लिकक्लिकाट, स्मितहास्य आणि थोडासा विनोद...
उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जाँग-उन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन यांची दोन्ही देशांच्या सीमारेषेवर ऐतिहासिक भेट झाली.
यावेळी दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र, किम जाँग-उन यांच्या खास विनंतीवरून मून जे-इन यांनी उत्तर कोरियाच्या हद्दीत जाऊनही त्यांच्याशी पुन्हा हस्तांदोलन केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)