पाहा व्हीडिओ : तुम्ही कान कोरणाऱ्याकडून कधी मळ काढून घेतला आहे का?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : तुम्ही कान कोरणाऱ्याकडून कधी मळ काढून घेतला आहे का?

ढाक्यातपूर्वी कान कोरून मळ काढणाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती. आता, मात्र ही संख्या हळहळू कमी होत चालली आहे. मोहम्मद जॉयनल हे त्यापैकी शेवटचे उरले आहेत.

डॉक्टरांनी कापसाचा वापर कानातला मळ काढण्यासाठी करू नका, असं लोकांना सांगितल्यापासून आमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाल्याचं मोहम्मद सांगतात.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)