मातीपासून नव्हे तर पेपरपासून या शिल्पाकृती बनवल्या आहेत
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : हे शिल्प मातीपासून नाही, कागदापासून बनलंय!

कलाकार फेलिक्स सिंपर हे पेपरपासून शिल्पाकृती तयार करतात. त्यांच्या या कलाकृती खूपच प्रसिद्ध आहेत.

रोजच्या वापरातल्या वस्तूंना या कलाकृतींचं रुप ते देतात. एक शिल्प तयार व्हायला काही दिवस ते काही महिने जाऊ शकतात. फेलिक्स यांच्या या कलाकृती लाखोंना विकल्या जातात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)