पाहा व्हीडिओ: ड्रोन्सची ही कमाल बघाच
पाहा व्हीडिओ: ड्रोन्सची ही कमाल बघाच
चीनमधल्या झीअॅन शहरात 1300 ड्रोन्सनी एकत्र आकाशात उड्डाण घेत जणू नृत्याविष्कार सादर केला.
ही ड्रोन्स आकाशात सलग 13 मिनिटं उडत होती. त्यांनी यापूर्वी नोंदला गेलेला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही मोडला आहे.
या ड्रोन्सनी आकाशात हाय स्पीड ट्रेन, फुलपाखरं असे विविध 3D आकार साकार केले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)