'घरच्यांना वाटतं काळे लोक गुन्हेगार असतात'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

Crossing Divides : 'घरच्यांना वाटतं सगळे काळे लोक गुन्हेगारच असतात'

हाँगकाँगकमधले लोक निर्वासितांबरोबर क्वचितच फुटबॉल खेळतात. प्रवासात सार्वजनिक वाहतुकीत अनेक हाँगकाँगवासीय इतर जातीय समूहाच्या लोकांच्या बाजूला बसणं टाळतात.

याच हाँगकाँगमध्ये एक प्रेम कहाणी फुलली. लुईस आणि सोलोमन हे फुटबॉलच्या निमित्तानं हाँगकाँगमध्ये भेटले. सोलोमन आफ्रिकन निर्वासितांच्या 'ऑल ब्लॅक फुटबॉल क्लब'कडून खेळतो. दोघं एकमेकांवर प्रेम करतात.

एका आफ्रिकन निर्वासिताच्या प्रेमात पडणं आणि मग समाजातून त्यासाठी स्वीकृती मिळवणं लुईससाठी सोपं होतं का? तिला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला?

पाहा BBC च्या Crossing Divides मालिकेतला हा व्हीडिओ

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)