या लाव्हा रसाचा उद्रेकानं गाड्या आणि घरं जळून खाक झाली
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : लाव्हा रसानं खाऊन टाकली अख्खी गाडी

अमेरिकेतल्या हवाई बेटावर नुकतंच किलावेया ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्यामुळं अनेक गाड्या आणि घरांची अक्षरश: जळून राख झाली आहे.

या उद्रेकानंतर दुसऱ्या दिवशी (4 मे) याच ठिकाणी 6.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

या बेटावरून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)