पाहा व्हीडिओ : फोनवर बोलायचा कंटाळा येतो? आता गुगल असिस्टंट तेही करणार!

पाहा व्हीडिओ : फोनवर बोलायचा कंटाळा येतो? आता गुगल असिस्टंट तेही करणार!

गुगलचा व्हॉईस असिस्टंट लवकरच तुमच्या फोनवर येणार आहे. हे तंत्रज्ञान, अगदी माणसारखंच संवाद साधू शकेल.

तुम्ही बिझी असाल तर हे तंत्रज्ञान तुमच्या वतीनं संवाद साधेल. पण लोक खरंच याचा वापर करतील? हा प्रश्न आहे.

"आम्ही या तंत्रज्ञानावर अनेक वर्षांपासून काम करत आहोत. याला ‘गुगल ड्युप्लेक्स’ असं म्हणतात," अशी माहिती गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी कॅलिफोर्निया इथं एका परिषदेत दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)