पैशाची गोष्ट - रुपयाच्या घसरणीची कारणं आणि परिणाम
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पैशाची गोष्ट : का घसरतोय रुपया? त्याचे काय परिणाम होतील?

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आता तर एका डॉलरसाठी तब्बल 67 रुपये मोजावे लागत आहेत. पाऊंडच्या तुलनेतही रुपया नव्वदीपार गेला आहे.

अर्थातच काही आंतरराष्ट्रीय घडामोडी त्यासाठी कारणीभूत आहेत. शिवाय भारताचं आयात-निर्यातीचं बिघडलेलं गणित हे कारण आहेच.

पण, त्याचे नेमके काय परिणाम आपल्या दैनंदिन व्यवहारात किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहेत?

त्यासाठी पाहूया पैशाची गोष्ट...

निवेदक - ऋजुता लुकतुके

लेखक - दिनेश उप्रेती

निर्माती - सुमिरत प्रीत कौर

एडिट - निमित वत्स

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)