'मी तुला रोल दिला, तर तुलाही मला खूश करावं लागेल'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : 'मी तुला रोल दिला, तर तुलाही मला खुश करावं लागेल'

बॉलिवूडमध्ये होणाऱ्या कास्टिंग काऊचचे अनुभव अभिनेत्री उषा जाधव यांना देखील आले आहेत.

राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरही त्यांना एका दिग्दर्शकानं शरीर संबंध ठेवण्याची मागणी केली होती.

सिने क्षेत्रात असे अनुभव वारंवार येत असल्याचंही उषा सांगतात. मात्र, सध्या महिला याविषयी बोलण्यासाठी पुढे येत आहेत असंही त्या सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)