शाही विवाहाला जाणाऱ्या भारतीय महिला
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : या आहेत ब्रिटिश शाही विवाहाला जाणाऱ्या भारतीय महिला

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या लग्नाला भारतातून उपस्थित राहण्याची संधी फक्त या महिलांना मिळणार आहे.

मैना महिला फाऊंडेशनच्या सदस्या असलेल्या या महिला आहेत.

UKबाहेरची ही एकमेव संस्था आहे, ज्यांना लग्नाचं आमंत्रण आलं आहे.

भेटवस्तू आणण्याऐवजी या जोडप्यानं निवडलेल्या संस्थांना पाहुण्यांनी देणगी द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

काय करते ही संस्था आणि मेगन मार्कल यांनी तिची निवड का केली हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही वाचलंत का?

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)