..आणि तिच्याऐवजी पदवीदानाला हजर राहिला रोबो
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : ...आणि तिच्याऐवजी पदवी स्वीकारायला गेला एक रोबो

आजारी असल्यामुळे सिंथिया पेट्वे तिच्या ग्रॅज्युएशन सेरिमनीला जाऊ शकत नव्हती. पण तंत्रज्ञानाच्या मदतीनं तिच्या आईनं एक शक्कल केली. सिंथियाच्या वतीने पदवी घ्यायला गेला एक रोबो.

शाळा आणि हॉस्पिटलनं सिंथियासाठी तशी व्यवस्था करायचं ठरवलं आणि अमेरिकेतल्या अलाबामा राज्यात मोबाईल काउंटी पब्लिक स्कूलमध्ये पदवीदान समारंभाचं खास आकर्षण ठरला हा रोबो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)